मनोरंजन

सोनाली बेंद्रे माझी हिरो आहे- अनुपम खेर

मुंबई | अभिनेत्री सोनाली बेंद्रे माझ्यासाठी माझी हिरो आहे, असं अभिनेता अनुपम खेर यांनी म्हटलं आहे. खेर यांनी सोनालीबद्दल ट्वीट केलं आहे. 

मी आणि सोनालीने काही चित्रपटांमधे सोबत काम केलं आहे. मुंबईत अनेकदा आमच्या भेटीगाठी व्हायच्या. सोनाली ही एक अत्यंत सहृदय व्यक्ती आहे. पण गेल्या १५ दिवसांत आमच्या झालेल्या भेटीवरून मी हे निश्चितच म्हणू शकतो की सोनाली माझ्यासाठी हिरोच आहे, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. 

अनुपम खेर यांनी अमेरिकेत जाऊन सोनालीची भेट घेतली. तिच्यासोबत 15 दिवस राहून तिची कॅन्सरशी देत असलेली झुंज पाहिली. त्यानंतर त्यांनी हे ट्वीट केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची विष घेऊन आत्महत्या!

-निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येच बिनसलं; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

-मुख्यमंत्र्यांनी चक्क गुडघाभर चिखलात उतरून लावला भात!

-धनगर आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या!

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखाची कर्जमाफी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या