बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरारारा खतरनाक! पाणीपुरीत कोणी मिरिंडा घालतं का?; पाहा भन्नाट व्हिडीओ

जयपूर | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral) होत असलेले पहायला मिळतात. सोशल मीडिया माध्यम हे असं माध्यम आहे जिथे कधी काय व्हायरल होईल असं सांगता येत नाही. लोक एका रात्रीत प्रसिद्ध होईल जातात. अशातच आता एक पाणीपुरीवाल्याचा (PaniPuri) व्हिडीओ व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर एका पाणीपुरी (PaniPuri) वाल्याची चर्चा होताना दिसत आहे. कारण तो नाॅर्मल पाणीपुरीपेक्षा काही तरी वेगळी हटके पाणीपुरी विकत असल्याचं पहायला मिळालं. जयपूरमधील एका व्यक्तीने मिरिंडा पाणीपुरी (Mirinda PaniPuri) बनवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जयपूरमधल्या मिरिंडा पाणीपुरीने सगळ्याचंच लक्ष वेेधून घेतलं होतं. त्यामुळे अनेकांनी तिथे गर्दी केली होती. अनोखी आणि हटके पाणीपुरी ट्राय करायला लोक गर्दी करत होते. मात्र ही पाणीपुरी खाऊन एका मुलाची हटके रिअॅक्शन व्हायरल होत आहे.

दरम्यान, यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले आहेत. लोक वेगवेगळे पदार्थ बनवत असतात आणि सोशल मीडियावर अशा गोष्टी लगेच व्हायरल झालेल्या पहायला मिळतात.

 

थोडक्यात बातम्या – 

‘वय वाढलं पण त्यांची बुद्धी…’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर हल्लाबोल

केरळमध्ये तणावाचं वातावरण! ‘त्या’ गंभीर घटनेमुळे कलम 144 लागू

“गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील, त्यांची मंत्रीपदावरून कधी हकालपट्टी करणार?”

“सगळे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसतील तर राजीनामा देईल”

“महाविकास आघाडी सरकार हरवलंय, शोधून देणाऱ्यास…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More