मनोरंजन

‘ही’च्या सोबत आरबाज खान पून्हा बोहल्यावर चढणार?

मुंबई | अभिनेता अरबाज खान पून्हा विवाह करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपासून अरबाज इटालियन मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. तिच्याशीच विवाह करत असल्याचं समजतंय.

अभिनेत्री मलायका अरोरा-खान बरोबर त्याने 18 वर्षाचा संसार केल्यानंतर घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगाही आहे. त्यानंतर तो रोमानियन वंशाच्या अॅलेक्झांड्रा कॅमेलियाला डेट करत असल्याचं समोर आलं होतं. त्याच्या या सवयीमुळे मलायका वेगळी झाल्याचं समजतंय.

दरम्यान, मलायका आणि अरबाजमधील मैत्री कायम आहे. त्यामुळे खान कुटुंबातील सोहळ्यांना ती अनेकदा उपस्थित असते.

महत्त्वाच्या बातम्या-

-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

-वाजपेयींच्या कवितांच्या ‘या’ अल्बमला मिळाला होता पुरस्कार

-महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

-केरळमध्ये महापूर; 97 जणांचा मृत्यू

-दलितेतर समाजाने आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा; भाजप आमदाराचं आवाहन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या