बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नेत्यांना जबाबदारीची जाणीव राहिलेली नाही; अर्जुन कपूरची जळजळीत टीका

मुंबई | मतांसांठी प्रयत्न करत असताना राजकीय नेत्यांना जबाबदारीचीही जाणीव राहिलेली नाही, असं म्हणत अभिनेता अर्जुन कपूरने राजकिय नेत्यांवर संताप व्यक्त केला आहे.

राजकीय नेत्यांना संवेदनशील वक्तव्य करून फक्त लोकांच लक्ष्य वेधून घ्यायचं असतं. आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि हवामान यावर कोणताच राजकीय नेता भाष्य करताना दिसत नाही, अशी टीका अर्जुन कपूरने केली आहे.

एखाद्य राजकिय नेत्याने जागतिक तापमानवाढ आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबद्दल भाष्य केलं तर मला धक्काच बसेल, असं अर्जुनने म्हटलं आहे.

भूतकाळातील घटना उकरून काढून त्यावर बोललं जातं, असं अर्जुन म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या

-…पण चोर येऊन आम्हाला पार नागडं करुन गेले; केदार शिंदेंचं मोदींवर टीकास्त्र

-मोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे

-IPLच्या धावपळीनंतर थोडा आराम करा… कुटुंबाला वेळ द्या अन् वर्ल्डकपसाठी सज्ज व्हा- बीसीसीआय

-नायडूंनी लावलाय भेटींचा धडाका; पवारांनंतर आता या दिग्गज नेत्यांच्याही घेणार भेटी

-मोदी-शहांची दादागिरी चालते, मग ममतांनी केली तर काय बिघडलं?- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More