बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्जून कपूरला आली गर्लफ्रेंड मलायकाची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला…

नवी दिल्ली | अभिनेता अर्जुन कपूर (Actor Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) हे बाॅलिवूड(Bollywood) मधील रोमँटिक कपल मानलं जातं. अनेकदा दोघांनाही पॅपाराझी (Paparazzi) कडून स्पॉट करण्यात येते.

अर्जुन कपूर सध्या त्यांच्या आगामी चित्रपटासाठी परदेशात (abroad) गेला आहे. यावेळी अर्जुनला गर्लफ्रेंड मलायकाची आठवण सतावत आहे. त्यानी तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो अर्जुनने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

यामध्ये अर्जुनने एक निळ्या रंगाचा गाॅगल घातला आहे. कॅप्शनमध्ये त्यांने आपल्या चाहत्याना एक प्रश्न विचारला आहे. त्यांनं विचारलं हा गाॅगल कोण व्यवस्थित घातला आहे?. हे पाहण्यासाठी उजवीकडे स्वाईप करा. तर  दुसऱ्या फोटोत मलायकाने तोच गाॅगल घातला आहे.

यावर मलायकाने कॅमेंटमध्ये (Comment) उत्तर दिलं आहे. ‘हो मीच घातला आहे नीट गाॅगल’, असं उत्तर मलायकाने दिलं. चाहते दाेघांच्या कुल लुकचे कौतुक करत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

थोडक्यात बातम्या

…अन् भर कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहांची जीभ घसरली

नवीन फोन घेत असाल तर थांबा, Samsung Galaxy A32 च्या किमतीत मोठी घसरण; वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More