महाराष्ट्र मुंबई

बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ नाईलाजाने देण्यात आला- असदुद्दिन ओवैसी

ठाणे | डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी मनापासून भारतरत्न देण्यात आला नाही, तर नाईलाजाने देण्यात आला, असा आरोप एमआयएम अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांनी केला आहे. ते कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेत बोलत होते.

आतापर्यंत किती दलित, आदिवासी, मुस्लीम, उच्च जातीतील लोक, गरीब आणि ब्राह्मण यांना भारतरत्न देण्यात आला आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ओवैसी यांनी भाजप बरोबरच काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला. गेली 70 वर्ष काँग्रेसने तर आताचे 4 वर्ष भाजपने विकासाच्या नावावर बरबाद केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांना साथ देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी लोकांना केलं.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप सेनेची अशीही युती, हे दोघ नेते होणार व्याही-व्याही

-अमितच्या लग्नातही राज ठाकरेंनी लकी क्रमांकाचं गणित जूळवलच!

-आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे युतीबाबतचं मत अजमावणार

-…नाहीतर जनता पिटाईदेखील करते- नितीन गडकरी

“…म्हणून मी ‘त्या’ दिवशी फक्त दीड तास झोपलो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या