Loading...

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेनं गणवेश सक्ती करू नये- आशिष शेलार

मुंबई | पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं आहे. विद्यार्थ्यांचे साहित्य देखील खराब झालं आहे, त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शाळेने गणवेश सक्ती करू नये, अशा सूचना शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील अनेक गावात पाणी शिरल्याने घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घरातील सामान आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालं आहे.

Loading...

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शासनाकडून तातडीने पाठ्यपुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

दरम्यान, पुरामुळे गणवेश व अन्य शालेय साहित्य खराब झाले असून जोपर्यंत त्यासाठीचा निधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती करण्यात येऊ नये, अशा सूचना आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-मी शिवसैनिक आहे; घाबरत नाही तर लढतो- अंबादास दानवे

“किती दिवस तीच ती भाषणं ऐकणार?”

-“220 चा आकडा पार करण्यासाठी नगरमध्ये आता 12 विरूद्ध शून्यची लढाई”

Loading...

-…तर बलुचिस्तानमध्ये पहिली मूर्ती नरेंद्र मोदींची उभी करु!

-माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

Loading...