नाशिक महाराष्ट्र

भाजपचा राज्य फोडण्याचा डाव आहे!- अशोक चव्हाण

जळगाव | राज्याचे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र असा त्रिभाजन करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. ते जळगाव येथे बोलत होते.

राज्यात परिस्थिती फार चिंताजनक आहे, 5 कोटींच्या कर्जाचं काहीही नियोजन नाही, राज्यातील शेतकरी आणि जनतेचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्नही सरकारनं केला नाही, असंही ते म्हणाले.

शिवसेना आणि मनसे ही समविचारी पक्षाची आघाडी आहे, ही आघाडी भाजपला निश्चितच पराभूत करेल, यात शिवसेना, मनसे आणि एमआयएम ला काँग्रेसचा विरोध असेल, याबाबत आम्ही अगोदरच स्पष्ट भूमिका मांडली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-पंतप्रधान होण्यासाठी भाजप शेपटी हलवत मागे येतं!

-… म्हणून दाभोळकरांना मारण्यात आलं- गुलजार

-शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत विचारताच पाशा पटेल भडकले!

-अखेर ‘बाजीराव मस्तानी’च्या लग्नाची तारीख ठरली; या दिवशी होणार लग्न

-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या