मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’

मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला, अशोक गेहलोत होणार राजस्थानचे ‘पायलट’

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. अशोक गेहलोत हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.

मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत की सचिन पायलट, असा प्रश्न काँग्रेसला पडला होता. मात्र राहुल गांधींनी हा तिढा सोडवला आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची माळ नाराज असलेल्या सचिन पायलट यांच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे राजस्थानचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.

दरम्यान, सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या समर्थकांमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याचं नेत्याला मिळावं, यावरून राडा झाला होता.

महत्वाच्या बातम्या –

-IND vs AUS: हनुमा विहारीची चमकदार कामगिरी

-मी ठणठणीत आहे; अफवांवर विश्वास ठेवू नका – लता मंगेशकर

-राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण

-RAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया

-भारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी

Google+ Linkedin