Top News

नितीन गडकरी होणार पंतप्रधान; ज्योतिष परिषदेत झाली भविष्यवाणी!

अमरावती | 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान होणार, अशी भविष्यवाणी ज्योतिषी डॉ.भूपेश गाडगे यांनी वर्तवली आहे. अमरावतीमध्ये ज्योतिष परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

नितीन गडकरींच्या ग्रह-पत्रिकेनुसार त्यांना मोठी संधी आहे, असं देखील गाडगे यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळतील त्यामुळं त्यांना मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागेल, असं गाडगे म्हणाले आहेत.

दरम्यान, नितीन गडकरींनी मात्र आपण पंतप्रधानपदासाठी इच्छुक नसल्याचं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

अरविंद केजरीवाल यांच्या गाडांच्या ताफ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला

अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला अश्रू अनावर!

नरेंद्र मोदींचे लोकसभेतील भाषण प्रथेला धरुन नव्हते- शरद पवार

शिरुरमधून अजित पवारांनी लढण्याची गरज नाही; योग्य वेळी उमेदवार जाहीर करणार-शरद पवार

मोदींसाठी 5 रूपये द्या, ‘फंड’ जमविण्यासाठी भाजपचा नवा ‘फंडा’!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या