देश

मृत्यूशी संघर्ष करताना अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिलेली प्रेरणादायी कविता…

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची वेगळी ओळख उत्तम कवी म्हणूनही आहे. त्यांनी अनेक कविता लिहील्या आहेत. 1988 मध्ये मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. तेव्हा त्यांनी धर्मवीर भारती यांना पत्र लिहले होते. आपण मृत्यूशी कसे दोन हात करत आहोत, या आशयावर त्यांनी कविता लिहिली होती. ही कविता खरंच प्रेरणा देणारी आहे…

ठन गई!
मौत से ठन गई!

जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,

रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई।

मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं।

मैं जी भर जिया, मैं मन से मरूं,
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं?

तू दबे पांव, चोरी-छिपे से न आ,
सामने वार कर फिर मुझे आजमा।

मौत से बेखबर, जिंदगी का सफ़र,
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर।

बात ऐसी नहीं कि कोई ग़म ही नहीं,
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं।

प्यार इतना परायों से मुझको मिला,
न अपनों से बाक़ी हैं कोई गिला।

हर चुनौती से दो हाथ मैंने किए,
आंधियों में जलाए हैं बुझते दिए।

आज झकझोरता तेज़ तूफ़ान है,
नाव भंवरों की बांहों में मेहमान है।

पार पाने का क़ायम मगर हौसला,
देख तेवर तूफ़ां का, तेवरी तन गई।

मौत से ठन गई।

– अटल बिहारी वाजपेयी

महत्त्वाच्या बातम्या-

-…त्यांना फक्त एकदाच भाषण करताना पाहण्याची इच्छा आहे!

-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या