महाराष्ट्र मुंबई

“जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…”

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती.

केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागते, पण महाराष्ट्राला काय दिलं, त्यांच्या खिशात काय आहे? खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, तसे हे दिल्लीचे बाजीराव, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली होती.

संजय राऊत यांनी केेलेल्या टीकेला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा, असा टोला अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा”

गोरेगावमधील फिल्म स्टुडिओला भीषण आग!

“हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का?, सरकारला लाज वाटायला हवी”

काँग्रेसने शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन ठेवलं होतं, पण…- सदाभाऊ खोत

धक्कादायक! पोलिओ डोसऐवजी पाजलं सॅनिटायझर, 12 बालके रुग्णालयात

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या