Loading...

धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद | विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या असल्याचं दिसत आहे.

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading...

सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम म्हणून दिली होती. पण हीच जमीन धनंजय मुंडेंनी पदाचा गैरवापर करत सहकारी कारखान्यासाठी विकती घेतली असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

नियमानुसार इनाम दिलेल्या जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. पण दबाव आणून सदर जमिनीची खरेदी केल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका करण्याचे आदेश

विधानसभेला राज्यात महायुतीच्या ‘इतक्या’ जागा निवडून आणण्याचा सुधीर मुनगंटीवारांचा निर्धार

-दहावीच्या परिक्षेत साताऱ्याच्या जुळ्या भावांना जुळीच टक्केवारी

Loading...

-…नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार- राजू शेट्टी

-अर्थमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर निर्मला सितारामण यांचा ‘हा’ मोठा निर्णय!

Loading...