कोण जिंकणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी?, काय आहे सद्यस्थिती???

पर्थ | भारतीय गोलंदाजांनी पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात आॅस्ट्रेलियाला 4 बाद 175 धावांवर रोखलं आहे. आता आॅस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी असून त्यांनी या सामन्यात चुरस निर्माण केली आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळानंतरही भारतीय संघाचा तिसऱ्या दिवशीचा पहिला डाव 283 धावांत आटोपला.

एका बाजूने योग्य साथ न मिळाल्यानं भारताचा पहिला डाव 3 बाद 172 वरुन सर्वबाद 283 धावांवर गडगडला. 

दरम्यान, कोहलीच्या खेळीनंतरही पर्थ कसोटीत भारतीय संघाला आघाडी घेता आली नाही. कोहली आणि रहाणे वगळता एकाही फलंदाजाला दमदार खेळी करता आली नाही.  

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिंधूनं साऱ्या देशाची मान उंचावली

-राफेल प्रकरणी ‘भाजप’ देशभरात एकाच वेळी करणार ही रेकाॅर्डब्रेक कृती

-…म्हणून आम्ही हरलो; भाजपच्या खासदारानं कबुल केली हार

-कितीही शर्यत केली तरी ते जिंकू शकत नाहीत; कारण आमचं वजनच वेगळं!

-रामानंतर आता विठ्ठलाचा धावा; उद्धव चंद्रभागेच्या तीरी करणार आरती!