बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय”

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत आघाडी सरकारवर टीका करताना दिसतात. राज्यात यावर्षी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष भाजपचे नेते यांनी मराठवाड्याची नुकसान पाहणी केली. दरम्यान दोन्ही…

मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांचं समन्स; ‘या’ प्रकरणात चौकशी…

मुंबई | आपल्या राज्यात सध्या एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे नाव प्रसिद्ध झालं आहे. मुंबईच्या एका क्रुझवर कारवाई केल्याप्रकरणी समीर वानखेडे प्रकाशझोतात आले होते. समीर वानखेडे यांच्यावर खोटी कारवाई केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते…

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला उच्च न्यायालयाचा दणका

मुंबई | सध्या राज्यात ईडी, सीबीआय, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणांचा राबता आहे. सर्वत्र केंद्रीय यंत्रणा कारवाई करत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं राज्य भरात गेल्या काही दिवसात अनेक कारवाया केल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव…

मोठी बातमी! अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या सुरक्षेत मोठी वाढ

मुंबई | सध्या राज्यात एनसीबी आणि एनसीपी यांच्यात वाद रंगला आहे. मुंबईमधील एका क्रुझवर कारवाई करत एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केली होती. एनसीबीनं या कारवाईत सिनेअभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. एनसीबीची संपूर्ण…

“मी रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन, हवं तर गडगडत जाईन, कोणाला काय प्राॅब्लेम?”

सातारा | राज्याच्या राजकारणात आमदार आणि खासदार यांच्यात नेहमीच वाद-विवाद रंगलेला दिसतो. सातारा नगरपरिषद, आमदार शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले हे सर्व भाजपचे असूनही सतत यांच्यात कलगीतूरा रंगलेला असतो. भाजपचे खासदार उदयनराजे आणि…

…म्हणून मी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली; हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा

इंदापूर| सध्या राज्याचं राजकारण विविध मुद्द्यांवरून चांगलंच तापलेलं आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं तयारी चालू केली आहे. विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर…

महाराष्ट्र पोलिसांचा विदेशात डंका! एपीआय सुभाष पुजारींनी पटकावलं कांस्य पदक

मुंबई | महाराष्ट्र पोलिसांची जगातील सर्वोत्तम पोलिसांत गणना होते. पण गेल्या काही दिवसात या प्रतिमेला तडा गेल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडून आपण नेहमीच चांगल्या सुव्यवस्थेची अपेक्षा करत असतो. आता पीआय सुभाष पुजारी…

“उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, हैदराबाद पॅटर्न राबवण्याची गरज”

मुंबई | राज्यात सध्या महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. सातत्यानं महिलांवर होणाऱ्या वाईट घटनांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधक करत आहेत. वाढत्या महिला अत्याचारावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी…

मोठी बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्स रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत बिघडल्याची माहीती समोर येत आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग सध्या 89 वर्षाचे आहेत. परिणामी त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांना तात्काळ…

“सात दिवस झालं टोटल सुरु मात्र हिशोब लागत नाहीये”

पुणे | जरंडेश्वर कारखाना प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. जरंडेश्वर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांनी घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. आयकर विभागानं गेल्या काही दिवसापासून अजित पवार आणि त्यांच्याशी संबंधीत…

‘त्या रात्री आर्यन क्रुझवर उपस्थित नव्हताच’; आर्यनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

मुंबई | राज्यातील राजकारण सध्या ड्रग्ज आणि बाॅलिवूड यांच्याभोवती फिरत आहे. 2 ऑक्टोबरला एनसीबीने एका क्रूझवरून बाॅलीवूड कलाकार शाहरूख खान याच्या मुलाला ताब्यात घेतलं. आर्यन खानच्या अटकेने राज्यासह देशातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. आर्यन…

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी…

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आयकर विभागानं अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी छापेमारी केली होती. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि अजित पवार…

अखेर बळीराजाला मदत! ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | राज्यातील काही भागांमध्ये यंदा प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी मोठा पूर आला होता. राज्यातील 55 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. मराठवाडा, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भागात पावसाचं प्रमाण अधिक झाल्यानं…

“पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर असावा ही जनतेची इच्छा”

मुंबई |  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं चित्र आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका…

…अन् भाजप उमेदवाराला पडलं फक्त ‘1 मत’; खुद्द परिवाराने फिरवली पाठ

नवी दिल्ली | निवडणूक लढवायची सर्वांची इच्छा असते. आपापल्या मत पडण्याच्या ताकदीवर निवडणूक लढवली जाते. देशातील सर्वाधिक राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपच्या सदस्य संख्येत सुद्धा 2014 नंतर झपाट्यानं वाढ झाली आहे. परिणामी भाजप उमेदवाराला…

तरुणांना तिशीतच का येतोय हार्टअटॅक?, महत्त्वाची कारणं आली समोर

नवी दिल्ली | आपल्या आजूबाजूला सतत कोणी तरी ह्रद्यविकारानं दगावल्याचं आपण ऐकत असतो. ह्रद्यविकाराचे प्रमाण वाढल्याचं आपल्या लक्षात येत असेल. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना हा त्रास जाणवत होता. पण अलिकडं तरूणांमध्ये…

“भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, मेलो तरी चालेल पण मागं हटायचं नाय”

लातूर | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये अन्नत्याग आंदोलन चालू आहे. संभाजी पाटील 72 शेतकऱ्यांना सोबत घेऊन या आंदोलनाला बसले आहेत. आंदोलन सुरू होऊन आता 36 तास उलटले…

3 सेकंदात हत्या, 24 तासात गुन्हेगार जेरबंद; थरकाप उडवणारी घटना

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून शहरात यामुळे दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. अवघ्या 3 सेकंदात एका तरुणाला जीवे मारण्यात आलं, ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी वेगानं तपासाची चक्रं…

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण…

औरंगाबाद | आरक्षण हा आपल्या व्यवस्थेतील काय चर्चेत असलेला विषय आहे. आरक्षणावरच आपल्याकडे राजकीय गणितं बनतात आणि बिघडतात. परिणामी कोणत्याही सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन झालेलं परवडत नाही. सध्या सुद्धा राज्यात मराठा आरक्षण तसेच ओबीसी…

देश अंधारात जाण्याची भीती!; राज्य सरकारची मोदींवर जोरदार टीका

मुंबई | देशात सध्या कोळशाचा मोठा प्रमाणावर तुटवडा असल्याचं चित्र आहे, त्यामुळे देशावर सध्या गंभीर वीज संकट येण्याची शक्यता आहे. केंद्राच्या धोरणामुळे राज्य सरकारांना मोठा ताप होण्याची चिन्हं आहेत, त्यामुळे केंद्राच्या या धोरणावर राज्यांकडून…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More