‘या’ ईलेक्ट्रिक स्कूटर देतात 320 किमी पर्यंत रेंज

मुंबई| सध्या पेट्राल-डिझेलच्या (Petrol-Diesel)दरानं उच्चांक गाठला आहे. त्यामुळं अनेकजण ईलेक्ट्रिक वाहनांना(Electric Vehicle) पसंती देत आहेत. त्यामुळं इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या इलेक्ट्रिक गाड्या बनविणाऱ्या…

ठरलं! ‘या’ दिवशी अथिया-केएल राहुल बांधणार लग्नगाठ

मुंबई| गेल्या अनेक दिवसांपासून बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल(KL Rahul) रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा ते लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु या सगळ्या अफवा असल्याचं त्या…

राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | बंगालच्या उपसागरात चक्रिवादळाची निर्मिती झाली आहे. परिणामी राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळं राज्याच्या किमान तापमानातही वाढ दिसून आली आहे. हवामान विभागाच्या(Meteorology Department) अंदाजानुसार मंगळवारी…

भारत-चीन सैनिकांच्या संघर्षानंतर राऊतांचा मोदींवर गंभीर ओरोप

नवी दिल्ली | भारत-चीन सीमेवर सतत तणाव दिसून येत आहे. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे की, अरूणाचल प्रदेशजवळील सीमा रेषेजवळ भारत-चीनमध्ये झालेल्या चकमकीत 20 ते 30 भारतीय सैनिक जखमी झाले आहे. आता या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं…

येत्या काही तासांत ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

मुंबई | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं तिथं चक्रिवादळ निर्माण झालं आहे. या चक्रिवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होण्याचा अंदाज हवामान खात्यानं(Meteorology Department) वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागानं…

वाढदिवसादिवशी पवारांचा मोदींना खोचक टोला

मुंबई| पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. रविवारी त्यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. उद्घाटन प्रसंगी बोलताना मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला सोमवारी राष्ट्रवादी प्रमुख शरद…

“…तर मोदींना मारायला तयार राहा”

नवी दिल्ली | काॅंग्रेसचे(Congress) नेते राजा पटेरिया(Raja Pateriya) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल(Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्यं केल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पटेरिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण…

साई पल्लवीच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज

मुंबई| दाक्षिणात्य चित्रपटांची(South Moveis) भारतभर मोठी क्रेझ आहे. बाॅलिवूडच्या(Bollywood) कलाकारांपेक्षा साऊथच्या कलाकारांना भारतीयांकडून मोठी पसंती मिळत आहे. त्यातच साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीनं(Sai Pallavi) आपल्या सौंदर्यानं…

मोठी बातमी! भारतीय चलनातून ‘ही’ नोट होणार बाद ?

नवी दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीची(Demonetisation) घोषणा केली. त्यावेळी मोदींनी काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं स्पष्टीकरण दिलं होतं. या निर्णयात एक हजार रूपयांची नोट बंद करून…

अनिल देशमुखांच्या जामीनाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना(Anil Deshmukh) मुंबई उच्च न्यायालयाकडून(Mumbai High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयानं देशमुखांचा जामीन मंजूर केला आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर देशमुखांना जामीन मिळाला आहे. देशमुखांचा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More