इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी खराब होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी
मुंबई | अलीकडं पेट्रोल- डिझेलच्या(Petrol -Diesel)दरात होत असलेल्या वाढीमुळं अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत . त्यामुळं इलेक्ट्रिक गाड्यांचं(Electric Vehicle)प्रमाण वाढलं आहे.
जर तुमच्याकडंही इलेक्ट्रिक गाडी असेल तर…