बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून वाझेंना पोलिस दलात घेण्यात आलं’; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई | मनसुख हिरेन प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरू आहेत, विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांकडे काही…

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; पायाला झालीय गंभीर दुखापत

कोलकाता | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकींचं वातावरण तापलेलं असतानाच आता एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. तृणमूल काँग्रसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या गाडीच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या हल्ल्यात…

‘सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं…

मुंबई | विधानसभेत मनसुख हिरेन प्रकरणावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी अखेर मौन सोडलं आहे. सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जात असून कोणत्याही…

बंगळूरच्या ‘या’ आज्जी ठरल्या कोरोनाची लस घेतलेल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती

मुंबई | कोरोना व्हायरसवरील जगभरातील सर्वात मोठं लसीकरण सध्या भारतात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत अनेक मंत्री, नेते, आरोग्य आणि प्रशासकीय कर्मचार्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला आहे. मात्र बंगळूरमध्ये चक्क 103 वर्षीय…

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही”

मुंबई | सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था होऊन जाते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा साधला आहे. तीन महिन्यात सरकार कोसळेल असं सूचक विधान करणारा शेर…

…म्हणून शिवराज सिंह चौहानांना ‘पावरी हो रही है’ चा मोह आवरला नाही

भोपाळ | 'पावरी हो रही है' हे वाक्य एव्हाना सर्वांच्या परिचयाचं झालं असावं. सोशल मीडियावर जिकडे बघेल तिकडे लोक पावरी हो रही है या विनोदी गाण्यावर व्हिडीओ बनवून व्हायरल करताना दिसले. अनेक सेलिब्रिटींनीही या ट्रेंडवर भन्नाट व्हिडीओ बनवून…

“तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आयेगा”

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपल्याची पहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर गृहमंत्री अनिल देशमुख आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी  आरोप प्रत्यारोपांसाठी चक्क शेरोशायरींतून प्रत्युत्तर दिलं आहे.…

‘अशावेळी आर. आर. पाटील असते तर…’; मनसुख हिरेन प्रकरणावर मनसेची…

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारला चांगलंच कोंडीत पकडण्यात आलं आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना त्वरित निलंबित करण्यात यावं, अशी मागणी गेल्या दोन दिवसांपासून भाजपकडून केली जात असताना आता मनसेनंही या…

‘शेतकऱ्याची लाखमोलाची जमीन…’; नाना पटोलेंचा रामदेवबाबा अन् अंबानींना…

मुंबई | योगगुरू बाबा रामदेव आणि अनिल अंबानी यांच्यावर महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये बाबा रामदेव आणि अंबानी यांना नाममात्र दरानं भूखंड देऊ करण्यात आला आहे. शेतकऱ्याची लाखमोलाची जमीन…

राज ठाकरेंच्या पत्रानंतर ‘नाणार’वासीय म्हणतात; ‘गुजराती मारवाड्यांच्या…

रत्नागिरी | राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याशी पत्रव्यवहार करून नाणार प्रकल्प गमावणं राज्याला…

‘ही तर सर्व बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गॅग…’;नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर…

मुंबई | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सुरू केलेल्या 'शेतकरी आठवडे बाजार' या उपक्रमाला महानगरपालिकेकडून अडथळा आणला जातोय असा आरोप खुद्द लाड यांनी केला होता. या प्रकरणी भाजपकडून लाड आणि आमदार नितेश राणे यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. परळीत पब…

मिथुन चक्रवर्ती अखेर ‘भाजप’च्या वाटेवर; कोलकाताच्या रॅलीत केला…

कोलकाता | बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं. आज अखेर चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोलकत्याच्या ब्रिगेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपचा…

मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा म्हणाले; ‘माता, माती आणि माणूसकी…’

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीचं बिगूल वाजलं आहे. तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. कोलकता येथील ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित सभेत मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा…

‘दिल्लीला कसं विसरु तुम्हीच सांगा’; किंग खान ‘या’ कारणामुळं झालाय…

नवी दिल्ली | किंग खानला बॉलिवुडचा अनभिज्ञ सम्राट म्हटलं जातं. मुंबई या मायानगरीत प्रत्येकजण नशिब आजमावायला येतं. शाहरूखही यापैकीच एक. 'स्ट्रगलर ते किंग खान' असा प्रवास करणारा शाहरुख मुंबईनं मला घडवल्याचं नेहमीच मान्य करतो. मात्र मुंबईपेक्षा…

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा…

पुणे | मराठीतील जेष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकालाने निधन झालं आहे. ते 91 वर्षांचे होते. मोघे यांनी किर्लोस्करवाडी येथून दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी…

“आमदारकीसाठी नव्हे तर शेतकऱ्याला योग्य दाम मिळावा म्हणून आंदोलन”

सांगली | जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटना राजारामबापू साखर कारखाना याठिकाणी राजारामबापू यांच्या पुतळ्याला अभिषेक घालणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवर्तक शमसुद्दीन…

बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…

कॅलिफोर्निया | आजकालची पोरं मैदानात कमी आणि मोबाइलच्या स्क्रिनवर जास्त खेळत असतात. मोबाईलवर गेम खेळणं हा अनेक लहान मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र याच आवडीपाई मुलांना आपल्या आईवडीलांचा ओरडाही खावा लागतो. गेम खेळून मिळणार काय? असं…

‘कोरोनाचा हा राक्षस…’; मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या भराडी देवीकडे मागीतलं…

मुंबई | कोरोनाचा हा राक्षस नष्ट करून माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, असं साकडं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं आहे. कोकणातील प्रसिद्ध अशा भराडी देवी यात्रेच्या निम्मितानं व्हिडीओ काॅन्फरन्सवर संवाद साधताना ठाकरे बोलत…

“असंच चालत राहिल्यास नोटेवरुन गांधीचा फोटो हटवून मोदी स्वत:चाच फोटो छापतील”

मुंबई | पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो बघायला मिळतो. फोटो छापण्याच्या स्पर्धेत मोदी फारच पुढे निघून गेल्याचं यावरुन समजतं. विशेष म्हणजे खादीच्या कॅलेंडरवरही महात्मा गांधींच्या ऐवजी…

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांचा…

मुंबई | जगात जे जे काही गुन्हे आहेत. ते गुन्हे राज्यातील कोणत्या ना कोणत्या मंत्र्याशी जोडले गेले आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारवर लगावला आहे. राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं असून कुणालाच…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More