आठवडा उलटला; अवनीच्या त्या 2 बछड्यांचं नेमकं काय झालं?

चंद्रपूर | अवनी वाघिणीच्या मृत्यूला आठवडा उलटला आहे, मात्र तिच्या दोन बछड्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि वनअधिकारी अस्वस्थ झाले आहेत. 

बछड्यांच्या पायाचे ठसे वेडशीआणि अंजी गावाजवळ दिसून आले होते. त्यानंतर शुक्रवार सकाळपासून या भागात शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. 

दिवसभराच्या शोधानंतरही बछड्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे शोध मोहिम पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. 

दरम्यान, बछड्यांची उपासमार होऊ नये म्हणून जंगलात काही कोंबड्या तसेच मांसाचे तुकडे टाकण्यात आलेले आहेत. मात्र या बछड्यांनी ते अद्याप खाल्लेले नाहीत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

-‘आणि… घाणेकर’साठी मनसे आक्रमक; खळ्ळ खटॅकचा इशारा

-पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे- उद्धव ठाकरे

-अवनी प्रकरणी नितीन गडकरींची सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चीट

-युतीसाठी शिवसेनेला हात जोडून विनंती करत आहे- चंद्रकांत पाटील

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या