आझम खान यांचा ईव्हीएमवर निशाणा; म्हणाले 3 लाख मतांनी नाही जिंकलो तर…

आझम खान यांचा ईव्हीएमवर निशाणा; म्हणाले 3 लाख मतांनी नाही जिंकलो तर…

लखनऊ | लोकसभा निवडणूक मतदानाच्या काळात अनेक नेत्यांनी ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता. यातच आता रामपूरचे उमेदवार आझम खान यांनी भर पडली असून त्यांनीही ईव्हीएमवर निशाणा साधला आहे.

जर मी 3 लाख मतांनी नाही जिंकलो तर संपुर्ण देशात बेईमानी सुरू आहे, असं म्हणत आझम खान यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला आहे.

एक्झिट पोलच्या निकालामुळे देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि लोक घाबरत आहेत,. असं एक्झिट पोलवर बोलताना आझम खान म्हणाले.

दरम्यान, रामपूरमध्ये आझम खान यांच्या विरोधात भाजपच्या जया प्रदा निवडणूक लढवत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-सर्वोच्च न्यायालयही भाजपसोबत सामील आहे का?; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

-लोकसभा निकाल लागायला अवघे काही तास; राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना महत्वाचा संदेश

-शरद पवार जर येथून निवडणूक लढले असते तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो- प्रकाश आंबेडकर

-राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो, “म्हणून मोदी सायबाला मदत करायला पाहिजे!”

-गेल्यावेळी मोदीलाट, आता त्या लाटेविरोधात लाट- छगन भुजबळ

Google+ Linkedin