पुणे महाराष्ट्र

जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही- बबनराव लोणीकर

पुणे | जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी गाडी घेणार नाही कारण याचे व्याज सरकार भरणार आहे. म्हणजे पैसा जनतेच्या तिजोरीतला आहे, असं परतूर आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे.

राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना गाडी घेण्यासाठी तीस लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली होती. विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीवर आपली प्रतिक्रिया दिली.

मी सर्व सामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून, ज्या जनतेने विश्वासाने 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांची सेवा करण्याला प्राधान्य देणार असल्याचं लोणीकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमदारांना याची गरज आहे का, यापासून ते हा पैसा सामान्यांसाठी वापरा, अशा सूचना त्यावर आल्या आहेत. त्यावर बबनराव लोणीकर यांनी वेगळाच मार्ग शोधला आहे. त्यांनी हे तीस लाख रुपये घेणार नाहीत.

ट्रेंडिंग बातम्या-

जनता भाजपला माफ करणार नाही- कमलनाथ

पंतप्रधानांकडे आवश्यक त्या मदतीची मागणी करणार- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

“आपणच आमचे खरे हिरो आहात, एकत्रितपणे ही लढाई नक्की जिंकू”

“निर्भयाला न्याय मिळाला आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची”

“माझ्या देशात महिलांना न्याय मिळतोच याचा मला अभिमान”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या