…तर बच्चू कडूंनी त्या अधिकाऱ्याच्या कानफटातच लगावली असती!

मुंबई | आमदार बच्चू कडू यांनी स्पर्धा परिक्षेच्या महापोर्टलबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्याची भेट घेतली. त्याचवेळी बच्चू कडू आणि अधिकाऱ्याची बाचाबाची झाली. तेव्हा बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांच्या अंगावर लॅपटाॅप भिरकावला.

बच्चू कडू अधिकाऱ्याला या पोर्टलविषयी विचारत असताना हा अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे संतापलेल्या कडूंनी त्यांच्यावर लॅपटाॅप उगारत त्यांच्या कानाखाली वाजवण्यासाठी अंगावर धावून गेले. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आवरलं.

दरम्यान, या घडलेल्या संपुर्ण घटनेबद्दल बच्चू कडू यांच्यासोबत असलेल्या अॅड. अजय तापकीर यांनी फेसबुकवरून झालेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-राम कदमला योग्य ती समज देण्यात आली आहे- रावसाहेब दानवे

योगींविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला अटक!

-म्हातारपणी शरद पवारांची बुद्धी भरटकली आहे!

-…तर मग तीन तलाक गुन्हा कसा ठरू शकतो?; ओवेसींचा सवाल

-भाजप आमदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न; घरावर अज्ञातांचा ग्रेनेड हल्ला!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या