रावसाहेब दानवेंचं तोंड काळं करणार, बच्चू कडूंचा इशारा

मुंबई | तूर प्रश्नावर बोलताना अपशब्द वापरणाऱ्या रावसाहेब दानवेंचं तोंड काळं करणार, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर सूचक ट्विटही केलं आहे.

जालन्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली होती. त्यावर आता बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

 

Great Indian Sale on Amazon upto 70% Off, for Best Deals Click Hereir?t=krishnavarpe7 21&l=ur2&o=31 - रावसाहेब दानवेंचं तोंड काळं करणार, बच्चू कडूंचा इशारा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

3 Comments

  1. बच्चू भाऊ आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..
    पहिले दानवेच्या तोंडात तुरी चे दाने पँक भरा. मग तोंडाला काळ फासा… भगव फासला तरी चालेल..

    • बच्चू भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

Comments are closed.