Top News

…म्हणून मावसभावानेच केला नगरसेवक बालाजी कांबळेचा खून?

पुणे | दोन महिन्यापुर्वी वाढदिवसाच्या पार्टीमध्ये झालेल्या वादामुळेच मावसभाऊ अजय मेटकरीवार यांने बालाजी कांबळेचा खून केला आहे. अशी फिर्याद कृष्णा घोलप यांनी दिघी पोलिस ठाण्यात दिली आहे.

बुधवारी चारच्या सुमारास अज्ञातांनी बालाजी कांबळे यांच्यावर धारदार शस्रांनी वार केले होते, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

भांडणानंकर तूला बघून घेईल अशी धमकी अजयने बालाजी कांबळेला अनेक वेळा दिली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

-लोकसभा लढवायची की नाही? राज ठाकरेंनी घेतली शाळा!

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या