Loading...

ज्यांनी पैसे द्यायला हवे तेच मोर्चे काढतायेत; बाळासाहेब थोरातांचं शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबई | ज्यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे द्यायला हवेत तेच मोर्चे काढतायेत, असं म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेना मोर्चा काढून जबाबदारी झटकत असून मोर्चा हे फक्त नाटक आहे, अशा शब्दात थोरातांनी शिवसेनेच्या ‘इशारा मोर्चा’वर सडकून टीका केली आहे.

Loading...

शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पीकविमा कंपन्यांवर मोर्चा काढण्यात आला होता. यावरूनच विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरलं आहे.

दरम्यान, भाजप-सेनेच्या सरकारने खासगी विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रडवलं आहे, असा आरोप थोरातांनी केला आहे.

Loading...

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेच्या इशारा मोर्च्यावर राष्ट्रवादीचं सडकून टीकास्त्र; म्हणतात…

-पराभवानंतर जडेजाला झाले अश्रू अनावर; बोलत राहिला ‘हे’ वाक्य…!

-2014ची UPSC टॉपर पण तिला केलं ‘या’ नावाने ट्रोल! विकृत मानसिकता समाजात कायम

-पुण्यात चॉकलेट सुन्याच्या गँगचा धुमाकूळ

“उद्योगपती देशाला चुना लावून देश सोडतात तर आमचा शेतकरी कर्जामुळे देह सोडतो”

Loading...