Top News

राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरातांचा खुलासा म्हणाले…

मुंबई | बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरु असतानाच आपण राजीनामा दिलेला नसल्याचं खुद्द थोरात यांनी सांगितलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

अशाप्रकारच्या बातम्या कुठून आल्या आपल्याला माहिती नाही. पण आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नसल्याचं थोरात यांनी सांगितलं आहे.

तरुण नेत्याला संधी द्या, आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असंही पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणता चेहरा असेल हे आपण सांगू शकत नसल्याचंही थोरातांनी म्हटलंय.

आपल्यावर 3 महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आपणच पक्षश्रेष्ठींशी बोलून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवल्याचंही थोरात यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी मागणीवर ठाम; थंडी-पावसातही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब!

….म्हणून त्याने भररस्त्यावर गर्लफ्रेंडवर गोळी झाडून नंतर स्वत: आत्महत्या केली; मुंबईतील घटनेने खळबळ

शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर?

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या