रितेश देखमुखच्या ‘बँक चोर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ…

मुंबई | अभिनेता रितेश देशमुखच्या बँक चोर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसात ५ लाख पेक्षा अधिक जणांनी हा ट्रेलर पाहिला आहे. या सिनेमात रितेश देशमुख सोबतच अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे.

पाहा ट्रेलर-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

Comments are closed.