बिअर आरोग्यवर्धक पेय, हवं तर सिद्ध करुन दाखवतो- आंध्रचे मंत्री

अमरावती | बिअर हे आरोग्यवर्धक पेय आहे आणि ते सिद्ध करुन दाखवण्यासाठी आपण तयार आहोत, असा दावा आंध्र प्रदेशचे उत्पादन शुल्क मंत्री एस. के. जवाहर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

आंध्र प्रदेशमधील नव्या मद्य धोरणाला महिलांनी विरोध दर्शवला आहे. याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जवाहर यांनी हे वक्तव्य केलं. 

कर्करोग, हृदयरोग, हाडांचे आजार, पचनसंस्थेचे आजार, मधुमेह या आजारांसह १३ प्रकारचे उपयोग जवाहर यांनी समजावून सांगितले आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या