बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

नवी दिल्ली | सोनं (Gold) हा भारतीयांसाठी जिव्हळ्याचा विषय. एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49403 रुपये आहे. त्यात 105 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी सोन्याचा भाव 49340 रुपयांपर्यंत वाढला होता. मागील पाच महिन्यातील एमसीएक्सवरील सोन्याचा उच्चांकी स्तर आहे.

चांदीच्या दरामध्ये 66810 रुपये आहे. त्यात 247 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीने आज 66719 रुपयांचा स्तर गाठला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या(Gold, Silver Rate) दरात सातत्याने चढउतार होताना पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. तसेच आज देखील सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! Omicronवर प्रभावी ‘या’ गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी

धक्कादायक! ‘या’ देशानं 11 दिवसांसाठी घातली हसण्यावर बंदी

‘बलात्काराचा आनंद घ्या’; म्हणणाऱ्या काॅंग्रेस नेत्यानं मागितली जाहीर माफी

“निवडणुका आणि राजकारण हा तर खेळ, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे”

हात न लावता शेण उचलण्यासाठी शेतकऱ्याचा देसी जुगाड, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More