बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानात चालू विमानातून खाली पडले प्रवासी, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याचं आता स्पष्ट झालं आहे. देशाच्या अध्यक्षाने देखील देश सोडला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या कारणामुळे अफगाणिस्तानमधील नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच उड्डाण भरलेल्या एका चालू विमानातून प्रवासी खाली पडत असतानाचा एक व्हिडीओ समोर आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ:

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्हाला जेवणाला बोलावलं, पण आमचे हात बांधले”; शरद पवारांची केंद्रावर टीका

देश जळताना राष्ट्रपती भरत होते पैसा, इतका पैसा नेला सोबत!

“…पण अफगाणिस्तानकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता”

मुंबईत कोरोना सेंटरमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा धक्कादायक व्हिडीओ

‘युपीए सरकारने ही चूक केली नसती तर…’; अर्थमंत्र्यांनी फोडलं काँग्रेसवर खापर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More