बंगळुरु | काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या वादात सापडले आहेत. महिलेसोबत गैरवर्तन करतानाचा त्यांचा व्हीडिओ समोर आला आहे.
सिद्धरामय्या यांचा मुलगा यदिंद्र हा जमलार मतदारसंघाचा आमदार आहे. त्याच्याबद्दल ही महिला तक्रार करत होती.
महिलेची तक्रार सहन न झाल्याने सिद्धरामय्या तिच्यावर चांगलेच संतापले होते. त्यांनी तिच्या हातातला माईक हिसकावून घेतला. त्यासोबत तिची ओढणीही ओढली गेली.
दरम्यान, विरोधक आता सिद्धरामय्यांवर आरोप करत आहेत. तर ती महिला माझ्या बहिणीसारखी आहे, असं सिद्धरामय्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजप-शिवसेना युतीसाठी मी पुढाकार घेईन- महादेव जानकर
–आता तुम्हालाही येऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन…
–देश चोरांच्या हाती जाऊ नये म्हणून युती हवी; नाहीतर कुणासमोर लाचार नाही!
-आता आलिया भटसोबतचं रणबीर कपूरचं नातंही संकटात???
–लातुरात घडला शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार