बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारच्या या निर्णयामुळे रात्री एटीएममध्ये कॅश मिळणार नाही?

नवी दिल्ली | पुढील वर्षापासून कोणत्याही एटीएममध्ये रात्री 9 आणि ग्रामीण भागात संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पैसे भरता येणार नाहीत. गृह मंत्रालयानं हा निर्णय जाहीर केला आहे. कॅश व्हॅनच्या वाढत्या लुटीच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

नक्षली विभागातील एटीएममध्ये संध्याकाळी 4 वाजल्यानंतर कॅश टाकली जाणार नाही. कॅश नेणारे वाहन आणि त्यासोबत 2 शस्त्रधारी गार्ड असणार आहेत. 8 फेब्रुवारी 2019 पासून हे आदेश लागू होणार आहेत.

दरम्यान, कोणत्याही कॅश व्हॅनमधून 5 कोटींपेक्षा जास्त रक्कम नेण्यात येऊ नये असे निद्रेश देशील गृह मंत्रालयानं जारी केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-सचिन, धोनी, विराटलाही जमलं नाही; ते रुषभ पंतनं करुन दाखवलं!

-प्रियंकाशी साखरपुड्यानंतर निक जोनस म्हणतो ‘मी जगात सर्वांत भाग्यवान’

-पाठ्यपुस्तकात धडा मिल्खा सिंगचा आणि फोटो फरहान अख्तरचा…

-मासे विकून शिक्षण घेते तरीही केरळच्या पूरग्रस्तांना केली 1.5 लाखाची मदत

-प्रिया वारीयरचा नवा व्हीडिओ काय म्हणतेय व्हीडिओत? पहा व्हीडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More