Top News मनोरंजन राजकारण

मोठी बातमी! रजनीकांत राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत

तामिळनाडू | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आज एक मोठी घोषणा केलीये. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कोणताही राजकीय पक्ष स्थापन करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

यासंदर्भात रजनीकांत यांनी एक पत्र जारी केलंय. रजनीकांत म्हणतात, “मला सांगताना फार वाईट वाटतंय की मी कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीये. मात्र तामिळनाडूच्या जनतेसाठी अनेक माध्यमातून माझं काम सुरुच राहील.”

रजनीकांत यांनी 31 डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या पक्षासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती.

मात्र अचनानक रजनीकांत यांनी पक्ष स्थापन करणार नसल्याचं सांगताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपला मोठा धक्का, ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

“पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळेल”

‘कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं’; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

दहावी पास तरुणांना पोस्टात काम करण्याची संधी; पाहा कसा कराल अर्ज!

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज- कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या