महाराष्ट्र मुंबई

मुंबईत मोठं सेक्स रॅकेट उघडकीस; अभिनेत्रीचा सहभाग आढळल्याने खळबळ

मुंबई | मुंबई क्राईम ब्रॅंचच्या यूनिट 7 नं एक मोठं सेक्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक दलाल महिलेला अटक केलं आहे.

या सेक्स रॅकेटमध्ये एका अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सला रेस्क्यू करण्यात आलं आहे. मुंबईच्या ईस्टर्न सबर्ब परिसरात एक सेक्स रॅकेट अॅक्टिव्ह आहे आणि त्यात वेश्या व्यवसायासाठी मॉडल्स आणि अभिनेत्रींचा वापर केला जात आहे, असं क्राईम ब्रँचचे डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.

या पूर्ण रॅकेटच्या मास्टरमाईंडचा पत्ता लागलेला नाही, तो फरार असल्याचं सांगितलं जात आहे. अटक केलेल्या महिलेनं सांगितलं की, ती या महिलांकडून 3 टक्के कमिशन घेत होती.

या रॅकेटमध्ये एक भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध कलाकार आहे तिनं टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे, तर अन्य दोन मॉडेल्स आहेत.

थोडक्यात बातम्या-

अजिंक्य रहाणेच्या झुंजार फलंदाजीसमोर कांगारू बेजार; पहिल्या डावात भारताकडे आघाडी

‘या’ अटीशर्तींसह शेतकरी सरकारसोबत चर्चा करण्यास तयार!

भारतात पहिल्या टप्प्यात ‘इतक्या’ लाख लोकांचे लसीकरण होणार

“…तरीही पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचं कौतुक”

“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या