बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर, १० लोकांचा मृत्यू

पाटणा | बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वाऱ्याचा वेग एवढा होता, की अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. या पावसामुळे १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांची घोषणा करण्यात आलीय.

दरम्यान, या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. तसेच झाडं रस्त्यावर कोसळल्याने रस्ते तसेच रेल्वे मार्ग विस्कळीत झालेत. 

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या