देश

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल

गांधीनगर | भाजपने गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुंवरजी बावलिया यांच्यानंतर शंकरसिंग वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपने सध्या गुजरातमध्ये वेगळ्या चाली खेळणं सुरु केलंय. 

महेंद्रसिंग वाघेला 2 वेळा काँग्रेसचे आमदार झाले आहेत. गांधी घराण्याच्या नेतृत्वाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवसेनेला मोठा धक्का; विनायक निम्हण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

-भाजपच्या भगवद्गीता वाटपाची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

-सत्ताधारी आमदाराकडून महिलेवर अत्याचार, लवकरच नाव जाहीर करणार!

-काँग्रेस पक्षात मुस्लीम महिलांना स्थान आहे का?; मोदींचा सवाल

-शरद पवार एक दिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान होणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या