महाराष्ट्र मुंबई

भाजप सरकार पुर्णपणे भरकटलंय; राधाकृष्ण विखे-पाटलांचा हल्लाबोल

मुंबई | भाजप सरकार पुर्णपणे भरकटलेलं आहे, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात 52 टक्के आरक्षण दिलेले आहे. त्याला हात न लावता आरक्षण द्यावे लागेल. 52 टक्क्यांच्या वर आरक्षण द्यायचे असेल तर घटनेत दुरूस्ती करावी लागणार आहे. सभागृहात ठराव मंजूर करावा लागेल. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. मुख्यमंत्र्यांनी असंतोष पसरवणारे वक्तव्य करू नये, असं विखे-पाटलांनी म्हटलं.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे सरकार पुर्णपणे भरकटले आहे. या सरकारला  सत्तेत राहण्याचाही अधिकार आहे की नाही, असं जनतेला वाटत आहे, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!

-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या

-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या