नागपूर महाराष्ट्र

भाजप दहा तोंडी रावण आहे; विद्या चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल!

नागपूर | हिंदुत्वाच्या नावे ढोंगी राजकारण करणारे आता लोकांनी काय खावं, काय घालावं हे ठरवू लागले आहेत, हा दहा तोंडी रावण आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केली. त्या नागपूरमध्ये बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूरमध्ये संविधान बचाओ रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

दरम्यान, या दहा तोंडी रावणाचा वध करण्यासाठी लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या–

-आता भाजपला शिवाजी महाराज भलते वाटायला लागले आहेत- जयंत पाटील

-एक प्रियकर अन् दोन प्रेयसी; पहिलीनं दुसरीवर घडवून आणला बलात्कार!

-रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे नीरव मोदी आहेत; धनंजय मुंडेंचा आरोप

-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?

-दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून नेलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या