Top News पुणे महाराष्ट्र

सुनेच्या विनयभंगाप्रकरणी भाजप नेत्याला अटक

दौड | पैशासाठी सूनेचा माणसिक आणि शारीरिक छळ केल्या प्रकरणी दौंड तालुक्याचे भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे माजी सरचिटणीस तानाजी दिवेकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यासोबत मुलगा, बायको आणि दुसऱ्या मुलालाही अटक केली आहे.

तानाजी दिवेकर यांचा मुलगा पंकज दिवेकर यांनी आपल्या बायकोला म्हणजेच पीडित विवाहितेला तिच्या वडिलांचा गोठा आपल्या नावावर करण्यास सागितला. यासाठी दोन्ही कुटुंबाची बैठक झाली मात्र काही तोडगा निघाला नाही.

दरम्यान, याप्रकरणी पीडितेने यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यामध्ये सासरे म्हणजेत तानाजी दिवेकर यांनी सुनेला लग्नाचा खर्चा मागितला आणि दमदाटी, शिवीगाळ करत  विनयभंग केल्याचं फिर्यादीत नमुद आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्य सरकारला अमर, अकबर, अँथनीची उपमा देत टीका करणाऱ्या दानवेंना अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावं आपण आपलं सरकार आणूया- रामदास आठवले

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?, शरद पवार म्हणाले…

डान्सर सपना चौधरी झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या