देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी कराल तर आता मार पडेल!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर मार पडेल, अशी धमकी भाजपच्या नेत्यानं मल्याळम साहित्यिक पॉल झचारिया यांना दिल्याचं समजतंय. बी. गोपालकृष्णन असं या भाजप नेत्याचं नाव आहे.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी हे खुनी आहेत, असं पाॅल यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना ही धमकी देण्यात आलीय.

दरम्यान, पाॅल ह्या मल्याळम भाषेतील प्रसिद्ध लघुकथा आणि कांदबरीकार म्हणून ओळखल्या जातात.

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपुरात जास्त पाऊस झाला, त्याला आम्ही काय करणार?- चंद्रकांत पाटील

-केडगाव हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातून आमदार संग्राम जगतापांचं नाव वगळलं!

-धक्कादायक!!! विधानभवनाच्या गटारीत सापडल्या बियर आणि दारूच्या बाटल्या!

-अमित शहांच्या कार्यक्रमात खाण्याच्या पॅकेटवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

-जे संसार करत नाहीत त्यांना जगाचा संसार चांगला करता येतो- जानकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या