बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या 4 आमदारांचा तरुणीसोबतचा अश्लील डान्स व्हायरल

इम्फाल | मणिपूरमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या चार आमदारांचा दारूच्या नशेत एका तरूणीसोबत नाचतानाचा व्हीडिओ समोर आला आहे.

दारूच्या नशेत तरूणीवर जबरदस्ती करत तिच्या सोबत नाचतानाचा चार आमदारांचा प्रताप कॅमेरात कैद झाला आहे. हा सर्व प्रकार भारत- म्यानमार सिमेवरील मोरेह टाऊनमध्ये घडला आहे.

राष्ट्रीय जनता दलचे आमदार यदुवंशी कुमार यादव, राजा पाकर, भाजपचे आमदार सचिन प्रसाद सिंह आणि जेडीयूचे आमदार राज कुमार यांचा या सर्व प्रकारामध्ये सामावेश आहे.

एनडीए सरकारच्या ईस्ट पॉलिसीअंतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांचा अभ्यास करण्यासाठी हे आमदार मणिपूरला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून मी निवडून आलो; इम्तियाज जलील यांनी सांगितलं विजयामागचं कारण

-‘ही’ अभिनेत्री म्हणते, सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट बघण्यात रस नाही!

-‘RSS’ची विचारसरणी देशाला घातक- शरद पवार

-ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक गिरीश कर्नाड यांचे निधन

-खासदार सुजय विखेंनी नगरकरांना दिला ‘हा’ शब्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More