नाशिक महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

नाशिक | भाजप आमदार डाॅ. राहुल आहेर मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत. राजीनाम्याचं पत्र त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडे दिलं आहे. त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला आहे.

माझ्या राजीनाम्यामुळे मराठा समाजाचं भलं होणार असेल आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं आहेर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेच्या दोन आमदार, राष्ट्रवादीच्या एका आमदाराने राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ भाजपच्या आमदाराच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होते.

महत्त्वाच्या बातम्या–

-टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या