लखनऊ | कोरोनाच्या लढ्यासाठी देशातील अनेक दिग्गज मंडळींकडून केंद्र सरकारला आर्थिक मदत केली जात आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशचे भाजप आमदार शंशाक त्रिवेदी यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत अन्नत्याग केला आहे.
शंशाक त्रिवेदी यांनी सरकारला एक कोटींची मदत जाहीर केली आहे. त्रिवेदींच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशभरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे.
सध्या देशातील अनेकांना खाद्य पदार्थ मिळत नाही.आमच्याकडे अनेक गरीब लोक येत आहेत. गरिबांना जेवण सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे मी लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत अन्नत्याग करत आहे, असं त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.
आमच्या राज्यात अनेक लोक उपाशी आहेत. त्यांना मी जेवण देणार आहे. गरिबांची मदत करण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे, असंही त्रिवेदी म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक; ‘सलाम या वीरांना’ म्हणत जयंत पाटलांनी केलं कौतुक
परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती
महत्वाच्या बातम्या-
अखेर कनिका कपूरची कोरोनावर मात; पाचव्यांदा कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह
‘सरकारने मला अटक करावी, मी जामीनसुद्धा घेणार नाही’; भाजप आमदाराचं आव्हान
लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचं वीज बिल शासनाने माफ करावं- रामदास आठवले
Comments are closed.