कोल्हापूर महाराष्ट्र

भाजप- शिवसेना युती झाली तर कुणाचाही टिकाव लागणार नाही- चद्रकांत पाटील

कोल्हापूर | पालघर निवडणुकीपासून ते शिक्षक पदवीधर निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप शिवसेना युती झाली तर कोणाचाही टिकाव लागणार नाही, अशी प्रतिकिया महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे.

पालघरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर ती कुठच्या कुठे जाते. युतीची वजाबेरीज पाहिली तर युतीसमोर कोणीही शिल्लक राहत नाही, असही ते म्हणाले.

दरम्यान, भाजप शिवसेना एकत्र आले तर खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्रीसाहेब खातं सांभाळता येत नसेल तर चालते व्हा!

-उधार पैसे न दिल्याच्या रागातून तरूणाने केली मित्राची हत्या!

-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा

-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या