भाजपवर वाईट वेळ आल्यानं शिवसेनाला टाळी देण्याचा प्रयत्न – अरविंद सावंत

मुंबई |भाजपवर वाईट वेळ आल्यानं शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका शिवसेनचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

आम्ही कुणाच्या बाजूनं नाही तर सत्याच्या बाजूनं आहोत, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये तीन राज्ये सोडली तर दोन राज्यात प्रादेशिक पक्षांना विजय मिळाला आहे, म्हणजे प्रादेशिक पक्षांची ताकद वाढत आहे, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  सरकार जर एखाद्या प्रश्नावर विनंती करुनही ऐकत नसेल तर आम्ही सरकार विरोधात आंदोलन करतो, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-पुण्याची पाणी कपात हे राज्य सरकारचे अपयश – अजित पवार

-लोकसभा निवडणुकीत ‘काय’ होईल; मोदींनी गुप्तचर विभागाला लावले कामाला??

-दिलीप वळसे पाटिलांनी राष्ट्रीय राजकारणात जावं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

-“रामाचं मंदिर रामाच्या जन्मस्थानी नाही होणार, मग कुढल्या स्थानी होणार?”

-नितेश राणे-रामदास कदम वाद चिघळला; नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट

-अमित शहांना दुर्बिण भेट देणार – कपिल सिब्बल