नाशिक | नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुढेंविरोधात नाशिक पालिकेत अविश्वास ठराव आणण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपच्या सभागृह नेत्यांनी नगरसचिवांना यासंबंधी पत्र दिलं आहे.
करवाढीचा मुद्दा पुढे करत तुकाराम मुढें यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवून स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत.
दरम्यान, भाजपसोबत सर्वपक्षीय नगरसेवक आयुक्तांच्या विरोधात आहे. त्या सर्वांनी तुकाराम मुंडे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव महापौरांकडे सोपवलं असल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा नाहीतर…;तेल कंपन्यांची धमकी
-नेहरूंचं योगदान पुसू नका, मनमोहन सिंहांचं मोदींना पत्र
-अटलजींचं निधन नक्की 16 आॅगस्टलाच झालं का?- संजय राऊतांचा सवाल
-मराठा क्रांती संघटना काढणार नवा राजकीय पक्ष
-हा देश माझा नाही, असं वाटू लागलंय- जितेंद्र आव्हाड
Comments are closed.