मुंबई । अमिताभ बच्चन यांना बोलिवडूमध्ये महानायक म्हटले जाते. बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पदड्यावर देखील त्यांची खास ओळख निर्माण केली. पण आता त्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत त्यांची नात नव्या ही देखील लवकरच जाहिरीतीमध्ये दिसणार आहे.
नव्या नवेली नंदा (Navya Nanda) ही लवकरच एका जाहिरातीमध्ये झळकणार आहे. तिच्या या जाहिरातीची झलक तिने सोशल मीडियावर शेर केली आहे.
नव्याने शेर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका लॅपटॉप समोर बसली आहे आणि तिच्या मागून तिला कोण तरी बोलताना दिसत आहे. त्यामध्ये तिला कोणीतरी विचारते की, तुम्ही UN (युनायटेड नेशन्स) च्या प्रतिनिधी आहात? तू खूप तरुण आहेस तुला अनुभव नाही, असा व्हिडीओ नव्याने तिच्या चाहत्यांसाठी शेर केला आहे. एवढंच नव्हे तर नव्याने तिच्या चाहत्यांसाठी या जाहिरातचा सस्पेन्स ठेवला असावा. तिच्या या जाहिरातीसाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुकत असल्याचं दिसत होतं.
मात्र, तिचा हा व्हिडिओ लॉरियल पॅरिस या ब्रँडची जाहिरात आहे. या पूर्वी नव्याची मामी ऐश्वर्या राय बच्चन अनेक वर्षांपासून या ब्रँडचा प्रचार करत आहे. नवव्याने व्हिडीओ टाकल्यावर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला. सोबतच इंडस्ट्रीमधील तिच्या मित्रांनी देखील तिच्या व्हिडीओ वर कमेंट्स करत तिचे कौतुक केले.
थोडक्यात बातम्या-
सुष्मिता सेन-ललीत मोदींच्या अफेरवर राखीची प्रतिक्रिया; नरेंद्र मोदींना केला हा सवाल
“राज्याच्या राजकारणात एक दुजे के लिए सिनेमा सुरु”
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
“दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर 40 जणांची काय गरज”
“सत्ता असो वा नसो बारामतीचा विकास थांबणार नाही”
Comments are closed.