खेळ

अबब…सुपरमॅनलाही लाजवेल असा हार्दिक पांड्याचा झेल, विराटही झाला अवाक

माऊंट मोउनगुई | आज सुरु असलेल्या तीसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याने पुनरागमन करताच आपला जलवा दाखवला आहे. सुपरमॅनलाही लाजवेल असा झेल त्याने घेतला आहे. 

सामन्याच्या 17व्या षटकातील चहलच्या गोलंदाजीला केनने मारलेला फटका पांड्याने अप्रतिमरित्या टिपला आणि त्याने केनला माघारी धाडले.

‘काॅफी विथ करण’ कार्यक्रमातील बेताल विधानामुळे निलंबनाचा सामना कराव्या लागणाऱ्या हार्दिक पांड्याने अखेर भारतीय संघात पुनरागमन करत, आपलं स्थान पक्क केलं आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकत न्युझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीला दुखापत असल्याने त्याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ नाईलाजाने देण्यात आला- असदुद्दिन ओवैसी

-भाजप सेनेची अशीही युती, हे दोघ नेते होणार व्याही-व्याही

-अमितच्या लग्नातही राज ठाकरेंनी लकी क्रमांकाचं गणित जूळवलच!

-आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे युतीबाबतचं मत अजमावणार

-…नाहीतर जनता पिटाईदेखील करते- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या