देश

गर्लफ्रेंडसमोर झालेला अपमान सहन न झाल्याने तरूणाने केली आत्महत्या

तिरूवनंतपुरम | गर्लफ्रेंडसमोर झालेला अपमान सहन न झाल्याने तरूणाने आत्महत्या केली आहे. केरळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  

के. के. श्रीजीत असं या तरूणाचं नाव असून त्याचा मृतदेह केरळ मधील नेदूवथूर रुळावर आढळला आहे .श्रीजीत हा रविवारी आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन घरी गेला होता पण जवळच राहणाऱ्या त्याच्या काकांनी आरडाओरडा करत त्याचा अपमान करायला सुरूवात केली.

दरम्यान, श्रीजीतच्या अपमानाचा दावा चुकीचा असल्याचं पोलिसांनी सागितलंय, मात्र अद्याप या अात्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. 

महत्त्वाच्या बातम्या –

-काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य हवं आहे; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं

-राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ

-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या