देश

गुजरातमधील मुख्यमंत्री म्हणून मोदींचा कार्यकाळ हा संपूर्ण देशासाठी कलंक- मायावती

लखनऊ | गुजरातमधील मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींचा कार्यकाळ हा केवळ भाजपसाठीच नाहीतर संपूर्ण देशासाठी कलंक आहे, अशा शब्दात बसपा प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

मायावती जितक्या काळ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या त्याच्यापेक्षा अधिक काळ मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, असं मोदींनी म्हटलं होत. त्यांच्या याच वक्तव्याला मायावतींनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

मोदींनी बसपाला ‘बेहेनजीकी संपत्ती पार्टी’ ,असं म्हटलं होत. पण बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे जे आहे ते आमच्या जनतेने, शुभचिंतकाने दिलं आहे, असं मायावतींनी म्हटलं आहे.

दरम्यान, पराभवाच्या भितीने संघाने देखील भाजपची साथ सोडली असल्याचं मायावतींना म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-“अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये भाडोत्री गुंड आणले”

-मुस्लिम समाजातून अब्दुल कलाम यांच्यासारखे नेते आम्ही बाहेर आणले- नरेंद्र मोदी

-मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरोधात पुकारणार एल्गार

-…म्हणून मोदी हटाओ हाच त्यांचा अजेंडा आहे- नरेंद्र मोदी

-ही भारतीय तरुणी ठरली जगातील पहिली महिला अटलांटिक ओलांडणारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या